Page
मुख्यपृष्ठ
About
१८ जून २०१८
कानिफनाथ मसाले
ग्राहकांना माफक किंमतीत
अतिशय
उत्तम प्रतीच्या
मसाल्यांचा
लाभ
व्हावा हाच
" कानिफनाथ मसाले आणि कानिफनाथ मिरची कांडपचा"
उद्देश आहे..
घरघुती "स्पेशल कांदा लसूण मसाला"
उत्कृष्ट प्रतीचा कांदा , उत्तम प्रतीचा लसूण ,
संकेश्वरी लाल मिरची पासून बनवलेली मिरची पावडर.
खास पध्दतीने समन्वय घडवून आणलेला.
आणि योग्य ते मसाले. यांचा विशेष प्रमाणत
आपल्या पसंतीचा खास
घरघुती
"स्पेशल कांदा लसूण मसाला"
आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
कोणते ही बाह्य घटक न वापरता
आणि पारंपरिक घरघुती पध्दतीने बनविण्यात येतो.
नवीनतर पोस्ट्स
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)